Upcoming NGO Events
Be Part of GK Foundation Pune’s Impact

Stay connected with GK Foundation Pune through our upcoming events focused on healthcare camps, education drives, food distribution, and community welfare programs. Join us in making a difference — your presence and participation help us inspire hope and create lasting impact in Pune.

donation
  • भव्य आरोग्य तपासणी शिबिर (Grand Health Checkup Camp)
    Start 08 Oct 2025
    End 08 Oct 2025

    भव्य आरोग्य तपासणी
    तपासणी शिबिर (Grand Health Checkup Camp)

    जी. के. फाउंडेशन, पुणे आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या परिवारांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिर. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती: श्री. संदीप सिंह गिल (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक (पुणे विभाग) श्री. दिलीप शिंदे, पोलीस उप अधीक्षक (गृह) श्री. राजेंद्र मायने, पोलीस उप अधीक्षक (आ.गु.शा.) सहभागी संस्था: G.K. Foundation Dr. Todkkar Multispeciality Hospital (IIMS) महाराष्ट्र पोलीस

  • बावधन पुणे येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
    Start 27 Sep 2025
    End 31 Oct 2025

    बावधन पुणे येथे
    येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

    🌈या शिबिराचा फायदा का घ्यावा? 1. डोळे हे आपल्या आयुष्याचे खरे धन आहेत. 2. मोतीबिंदू झाल्यास दिसण्यात अडचण येते, पण वेळेत उपचार केले तर दृष्टी पुन्हा सुधारते. 3. बऱ्याच लोकांना खर्चामुळे उपचार करता येत नाहीत, म्हणून हे शिबिर पूर्णपणे मोफत ठेवले आहे. 🙌 आवाहन 👉 कृपया आपल्या कुटुंबातील वयस्कर लोक, आई-वडील, आजी-आजोबा, शेजारी व मित्र-परिचित ज्यांना डोळ्यांच्या समस्या आहेत त्यांना या शिबिरात घेऊन या. 👉 ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. संपर्कासाठी: 7517510741

  • गरीब मुलांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया मोहीम (Free Heart & Other Surgeries for Children)
    Start 01 Sep 2025
    End 25 Sep 2025

    गरीब मुलांसाठी मोफत
    मोफत हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया मोहीम (Free Heart & Other Surgeries for Children)

    गरीब आणि गरजू मुलांसाठी (वय ३ महिने ते १८ वर्षे) सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. आवश्यक कागदपत्रे: रुग्णाचे व अर्जदाराचे आधारकार्ड, रुग्ण व अर्जदाराचे फोटो, उपचाराशी संबंधित अंदाजपत्रक व रेफरन्स पत्र, ६ महिन्यांचे टेस्ट रिपोर्ट, बीजिलिबाबत प्रत.

  • मोफत कॅन्सर शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा शिबीर (Free Cancer Surgeries & Health Camp)
    Start 01 Sep 2025
    End 23 Sep 2025

    मोफत कॅन्सर शस्त्रक्रिया
    शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा शिबीर (Free Cancer Surgeries & Health Camp)

    मोफत सुविधा: सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन, अँजिओप्लास्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायलेसिस, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर. विशेष सहकार्य: जी 1 पॅथॉलॉजी लॅब, के. के. इन्शुरन्स हब, कमल मेडिकलकअर कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, श्रीराम हार्ट अँड आय केअर, यशश्री हॉस्पिटल, एच. व्हि. देसाई हॉस्पिटल.

WhatsApp Call
Go Back Top