बांधकाम कामगार व त्यांच्या लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी
जी. के. फाऊंडेशन, पुणे यांचा विशेष उपक्रम
📅 दिनांक: २० फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी २:३०
या अभियानांतर्गत —
✅ मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी
✅ बालरोग तज्ज्ञांची तपासणी
✅ रक्तदाब, साखर व इतर मूलभूत तपासण्या
✅ तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन