जी. के. फाउंडेशन, पुणे आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या परिवारांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिर.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती:
श्री. संदीप सिंह गिल (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण)
श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक (पुणे विभाग)
श्री. दिलीप शिंदे, पोलीस उप अधीक्षक (गृह)
श्री. राजेंद्र मायने, पोलीस उप अधीक्षक (आ.गु.शा.)
सहभागी संस्था:
G.K. Foundation
Dr. Todkkar Multispeciality Hospital (IIMS)
महाराष्ट्र पोलीस